शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

पार्टीवर पोलिसांचा छापा : १८ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:11 AM

पोलिसांनी मांडवगण येथील गोसावीवाडीत सुरु असलेल्या बिर्याणीची पार्टीवर, सांगवी येथील जुगार अड्ड्यावर, श्रीगोंदा शहरात मोकाट फिरणाऱ्या आणि लिंपणगाव येथील मोटार चोरी प्रकरणी एकूण १८ जणांना अटक केली आहे.

श्रीगोंदा : पोलिसांनी मांडवगण येथील गोसावीवाडीत सुरु असलेल्या बिर्याणीची पार्टीवर, सांगवी येथील जुगार अड्ड्यावर, श्रीगोंदा शहरात मोकाट फिरणाऱ्या आणि लिंपणगाव येथील मोटार चोरी प्रकरणी एकूण १८ जणांना अटक केली आहे.

संचारबंदी लागू असताना मांडवगण गावातील गोसावीवाडीत आंब्याच्या झाडाखाली बिर्याणीची पार्टीसाठी तरुण जमले होते. पोलिसांनी छापा टाकून विशाल वाल्मिक कुसेकर, वैभव प्रकाश मनवरे, गौरव नवनाथ मनवरे, राहुल बापू पवार,  रवींद्र वाल्मिक कुसेकर, भाऊसाहेब गोरख पवार, अतुल श्रावण चौगुले, ऋतिक विठ्ठल जाधव, चेतन राजू मनवरे, सुरज अशोक मनवरे, भास्कर मारुती कुसेकर यांना अटक केली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल साठे यांनी फिर्याद दाखल केली.

श्रीगोंदा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी सांगवी दुमाला शिवारात छापा मारुन राजेंद्र नारायण रणपिसे,  राजाराम झुंबर रणपिसे, धर्मेंद्र उद्धव रणदिवे, अमोल चंद्रकांत शिर्के, बापू दत्तात्रय भोईटे या जुगार खेळणाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन हजाराची रोकड रक्कम जप्त केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संजय काळे यांनी फिर्याद दाखल केली.

संचारबंदी लागू असताना श्रीगोंदा शहरात अलिशान गाडीतून मोकाट फिरणारे ऋषिकेश रामचंद्र महामुनी आणि नंदकिशोर प्रकाश यांना अटक केली. एम. एच.- १६, बी. एच.- ८०२१ नंबरची चारचाकी कार जप्त केली. पोलिस हेड कॉन्स्टेबल अविनाश ढेरे यांनी फिर्याद दाखल केली.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस