शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

घोडेगावमधील चोरीला गेलेली घंटा पोलिसांना सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 4:31 PM

तालुक्यातील घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्च मधून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेली घंटा नेवासा तालुक्यातील बेलपांढरी शिवारात शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना पोलिसांना आढळून आली.

नेवासा : तालुक्यातील घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्च मधून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेली घंटा नेवासा तालुक्यातील बेलपांढरी शिवारात शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना पोलिसांना आढळून आली. तब्बल शंभर किलो वजन असलेली हि घंटा परिसरातील नागरिकांच्या मदतीने नेवासा पोलीस ठाण्यात आणण्यात आली .       पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सदर घंटेचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून याविषयी माहिती घेतली. ही घंटा तालुक्यातील घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्चची असल्याचे निष्पन्न झाले. ही घंटा दोन दिवसांपूर्वी ख्रिस्त राजा चर्च येथून चोरी गेली असून या बाबत पोलिसात तक्रार दिली नव्हती. शहानिशा करून या नेवासा पोलिसांनी फादर संजय पटारे व शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय सुखदान यांच्याकडे सदर घंटा सुपूर्द केली यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, तपास पथकाचे पोलीस हेडकोन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, बाबासाहेब लबडे, संदीप दरंदले उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा