लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

६ मतदारसंघांत 'तुतारी'-'ट्रम्पेट' आमने-सामने; सर्वाधिक ११ मतदारसंघांत 'ट्रम्पेट' चिन्हावर उमेदवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 tutari and trumpet face to face in 6 constituencies in ahilya nagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :६ मतदारसंघांत 'तुतारी'-'ट्रम्पेट' आमने-सामने; सर्वाधिक ११ मतदारसंघांत 'ट्रम्पेट' चिन्हावर उमेदवार

निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिल्यापासून साधर्म्य असलेल्या तुतारी चिन्हाला अपक्ष उमेदवारांकडून मागणी वाढली होती. ...

प्रचाराचा नारळ फुटला, उमेदवारांचा प्रचार फेऱ्या, रात्रं दिवस बैठकांवर भर! - Marathi News | assembly election campaign rounds of the candidates focus on day and night meetings | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रचाराचा नारळ फुटला, उमेदवारांचा प्रचार फेऱ्या, रात्रं दिवस बैठकांवर भर!

विधानसभा निवडणुकीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयार सुरू होती. उमेदवारी माघारीनंतर आता प्रत्यक्षात प्रचाराचा श्रीगणेशा झाला आहे. ...

तरुणाची गोळ्या झाडून हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला नदीत; आरोपींचे असे फुटले बिंग! - Marathi News | Youth shot dead body thrown in river to destroy evidence | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तरुणाची गोळ्या झाडून हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला नदीत; आरोपींचे असे फुटले बिंग!

आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मयताचा मृतदेह गोणीत भरला. मृतदेह असलेली गोणी घेऊन ते चारचाकी वाहनातून प्रवरासंगमला गेले. ...

दुष्काळी संगमनेर तालुका आता राज्यात सर्वाधिक प्रगत बनला: सत्यजित तांबे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 drought stricken sangamner taluka now becomes the most developed in the state said satyajeet tambe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुष्काळी संगमनेर तालुका आता राज्यात सर्वाधिक प्रगत बनला: सत्यजित तांबे

घुलेवाडी, राजापूर येथील नागरिकांशी संवाद. ...

श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी नगरसेवकांसह डझनभर नेते, पदाधिकारी अजित पवार गटात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 big blow to congress in shrirampur many leaders join ncp ajit pawar group | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी नगरसेवकांसह डझनभर नेते, पदाधिकारी अजित पवार गटात

विकासाभिमुख राजकारणाला प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. ...

अहिल्यानगरमध्ये २५ वर्षे प्रतिनिधित्व, यंदा उमेदवारच नाही; शिवसैनिकांच्या मनातील खदखद कायम - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena representation in ahilya nagar for 25 years no candidate this year | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये २५ वर्षे प्रतिनिधित्व, यंदा उमेदवारच नाही; शिवसैनिकांच्या मनातील खदखद कायम

शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट झाले असून, एक गट महायुतीमध्ये व दुसरा महाविकास आघाडीमध्ये आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार या मतदारसंघात उभा राहिलेला नाही. ...

कितीही संकटे आली तरी जनतेचे प्रश्न सोडविणार: प्राजक्त तनपुरे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 people problems will be solved no matter how many problems said prajakt tanpure | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कितीही संकटे आली तरी जनतेचे प्रश्न सोडविणार: प्राजक्त तनपुरे

वाघाचा आखाडा परिसरात केला दौरा ...

आदेश डावलत कांबळेंची उमेदवारी; कारवाईची शक्यता, राष्ट्रवादीच्या यादीत कानडेंचे नाव जाहीर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 lahu kanade name announced in ncp list in shrirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आदेश डावलत कांबळेंची उमेदवारी; कारवाईची शक्यता, राष्ट्रवादीच्या यादीत कानडेंचे नाव जाहीर

कांबळे यांच्या बंडखोरीवर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. ...

सात मतदारसंघांत एकही महिला उमेदवार नाही; बारा मतदारसंघात १५१ उमेदवार रिंगणात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 there are no women candidates in 7 constituencies and 151 candidates in the fray in twelve constituencies | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सात मतदारसंघांत एकही महिला उमेदवार नाही; बारा मतदारसंघात १५१ उमेदवार रिंगणात

पाच अपक्ष महिला उमेदवार : चौघींना अधिकृत उमेदवारी ...