शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

नरेंद्र मोदी आणि माझा नंबर कुणीही काटू शकत नाही: रामदास आठवले

By शेखर पानसरे | Published: March 06, 2024 1:02 PM

२०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा नंबर लागणार आहे. नरेंद्र मोदी आणि माझा नंबर कुणीही काटू शकत नाही. मागच्या वेळेला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी उभा होतो, यावेळी संधी मिळाल्यास उभा राहील.

संगमनेर : २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा नंबर लागणार आहे. नरेंद्र मोदी आणि माझा नंबर कुणीही काटू शकत नाही. मागच्या वेळेला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी उभा होतो, यावेळी संधी मिळाल्यास उभा राहील. निवडणुकीत उभा नाही राहिलो तरीही तुमच्या पाठीशी कायम उभा राहील. असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले.   

मंगळवारी (दि.०५) संगमनेर बसस्थानक परिसरात सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. रात्री उशिरा केंद्रीय मंत्री आठवले यांचे संगमनेरात आगमन झाले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जेसीबीद्वारे फुलांची उधळण करण्यात आली. व्यासपीठावर माजी मंत्री अविनाश महातेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार आदी यावेळी उपस्थित होते.