शहरात धावणार नवीस बस : स्थायीची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 02:08 PM2018-08-04T14:08:07+5:302018-08-04T14:08:38+5:30

नगर शहरात गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेली बससेवा पुन्हा सुरु होणार आहे. या महापालिकेच्या स्थायी समितीचे मंजुरी दिली असून नवीन बस खरेदी करण्यात अट ठेवली आहे.

Nervous bus to run in city: permanent approval | शहरात धावणार नवीस बस : स्थायीची मंजुरी

शहरात धावणार नवीस बस : स्थायीची मंजुरी

Next

अहमदनगर : नगर शहरात गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेली बससेवा पुन्हा सुरु होणार आहे. या महापालिकेच्या स्थायी समितीचे मंजुरी दिली असून नवीन बस खरेदी करण्यात अट ठेवली आहे.
आज सुरु असलेल्या स्थायी समितीच्या सभेत ही मंजुरी देण्यात आली. प्रा. शशिकांत गाडे यांच्या दीपाली ट्रान्सपोर्टव्दारे ही बससेवा सुरु होणार आहे.

Web Title: Nervous bus to run in city: permanent approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.