नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६ टक्के, यंदा १७ टक्क््यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:24 PM2020-07-29T13:24:08+5:302020-07-29T13:24:46+5:30

यंदा दहावीच्या निकालात तब्बल १७ टक्क्यांनी वाढ झाली असून जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला.

Nagar district's 10th result is 96 percent, an increase of 17 percent this year | नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६ टक्के, यंदा १७ टक्क््यांची वाढ

नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६ टक्के, यंदा १७ टक्क््यांची वाढ

Next

अहमदनगर : यंदा दहावीच्या निकालात तब्बल १७ टक्क्यांनी वाढ झाली असून जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला.

 यंदा ३८ हजार ७२२ मुले व ३० हजार ३३१ मुली असे एकूण ६९ हजार ५३ विद्यार्थी दहावी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यात ३६ हजार ७५३ मुले व २९ हजार ६०७ मुली असे एकूण ६६ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण ९४.९२, तर मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण ९७.६१ टक्के आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ७९.५० टक्के लागला होता. 

Web Title: Nagar district's 10th result is 96 percent, an increase of 17 percent this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.