शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

शेवगावमधून मोनिका राजळे यांनीही शक्तीप्रदर्शन करीत केला अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 1:48 PM

शेवगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज शेवगाव येथील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे दाखल केला.

विखे, शिंदे, गांधी यांची उपस्थिती : दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांची हजेरीशेवगाव/पाथर्डी : शेवगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज शेवगाव येथील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे दाखल केला.आमदार राजळे यांनी शेवगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन केले. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ््यालाही आमदार राजळे यांनी अभिवादन केले. शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील भाजपचे असंख्य कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. भगव्या पताका, भगवे पंचा घळ््यात घालून कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. राजळे यांनी जनतेलाही हात उंचावून अभिवादन केले.राजळे यांनी आधी ११.१० वाजता मुहुर्तावरचा अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी मिरवणुकीने शेवगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी खासदास दिलीप गांधी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.राजळे यांच्या मिरवणुकीला शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.