शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये भाजप खासदार पुत्राची बंडखोरी : अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 3:51 PM

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची भुमिका जाहीर केली.

अहमदनगर : भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची भुमिका जाहीर केली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुवेंद्र गांधी यांनी भुमिका जाहीर केली. यावेळी खासदार दिलीप गांधी उपस्थित होते.पक्षाने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना तिकिट नाकारून डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यानंतर गांधी समर्थक नाराज झाले. त्यानंतर आज त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भुमिका जाहीर केली. यावेळी सुवेंद्र गांधी यांनी विखे यांच्यावर टीका केली. भाजपाचा कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढणार आहे. आई-वडीलांचा आशीर्वाद घेऊन जनसामान्यात जाणार आहे, असेही गांधी यांनी यावेळी सांगितले. सुवेंद्र गांधी यांनी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून निवडणूक लढविली होती. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक