शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

कोपर्डीतील आरोपींची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 5:35 AM

कोपर्डी खटल्यात बचाव पक्षाने अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांच्यासह पाच जणांची साक्ष नोंदविण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली़ या खटल्याची पुढील सुनावणी जिल्हा न्यायालयात ३० आॅगस्ट रोजी होणार आहे़

अहमदनगर : कोपर्डी खटल्यात बचाव पक्षाने अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांच्यासह पाच जणांची साक्ष नोंदविण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली़ या खटल्याची पुढील सुनावणी जिल्हा न्यायालयात ३० आॅगस्ट रोजी होणार आहे़कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्यातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ याच्यावतीने अ‍ॅड़ बाळासाहेब खोपडे यांनी अ‍ॅड़ निकम यांच्यासह टीव्हीवरील बातम्यांची सीडी तयार करून देणारे रवींद्र चव्हाण, वैद्यकीय अधिकारी राजेंद्र थोरात, पत्रकार उदय निरगुडकर, नाशिक येथील शासकीय प्रयोगशाळेचे व्यवस्थापक आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी अशा सहा जणांची साक्ष घेण्याची मागणी केली होती़ ही मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळली होती़ याविरोधात अ‍ॅड़ खोपडे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती़ खंडपीठाने सहापैकी केवळ रवींद्र चव्हाण यांची साक्ष घेण्यास परवानगी दिली़ खंडपीठाच्या निकालाविरोधात बचाव पक्षाने १४ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली़दरम्यान, या खटल्यात जिल्हा न्यायालयात गुरुवारी रवींद्र चव्हाण यांची साक्ष नोंदविण्यात येणार होती़ मात्र ते आजारी असल्याचा अर्ज दाखल झाल्याने पुढील सुनावणी ३० आॅगस्ट रोजी होणार आहे़>खटला अंतिम टप्प्याकडेकोपर्डी खटल्यात सरकारी पक्षाची साक्षीदारांची यादी संपली असून, आतापर्यंत एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले आहेत़ आरोपी पक्षाच्या वतीने आता एक साक्षीदार तपासण्यात येणार आहे़