शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

१० परदेशी नागरिकांना ठेवले धार्मिकस्थळी; नेवाशात दोघा जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 9:26 AM

नेवासा येथे एका धार्मिक स्थळी परदेशातील दहा जणांना एकत्र करून जमावबंदीच्या आदेशाचे पालन न केल्याने दोन जणांविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशातील दहा जणांना नगर येथे शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले.

नेवासा : येथे एका धार्मिक स्थळी परदेशातील दहा जणांना एकत्र करून जमावबंदीच्या आदेशाचे पालन न केल्याने दोन जणांविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशातील दहा जणांना नगर येथे शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले.      नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस उपनिरीक्षक बी.एस. दाते, व्हि. यु. गायकवाड, टी. बी. गिते, ए. एस. कुदळे, एम. एल. मुस्तफा, एस. बी. गुंजाळ हे सर्व जण सरकारी पोलीस वाहनातून करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नेवासा शहरात फिरत असताना शहरातील भालदार मज्जिद (मरकस मज्जिद) मध्ये मज्जिदचे ट्रस्टी जुम्माखान नवाबखान पठाण व सलिम बाबुलाल पठाण हे (दोघे राहणार नेवासा खुर्द) यांना जमावबंदीचा आदेश माहीत असतानाही त्यांनी सदर मज्जिदमध्ये बाहेर देशातील दहा व्यक्तींना प्रवेश दिला तसेच सर्व दहा व्यक्ती तेथे राहत असल्याचे समजले.      जिबुती देशातील ५, बेनिन देशातील १, डेकॉर्ट देशातील ३, घाना देशातील १ असे एकूण दहा जण सार्वजनिक प्रार्थनास्थळी एकत्र करुन केले होते. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी जुम्माखान पठाण व सलीम पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदरची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रतापसिंह भगवान दहिफळे यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी