शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

जोहारवाडी, भोसे, खांडगावला वादळी पावसाचा तडाखा; अनेक घरांवरील पत्रे उडाले, झाडे कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 2:41 PM

करंजी : तालुक्यातील जोहारवाडी शिवारात गुरुवारी (दि.१४ मे) वादळीवा-यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून संसार उघड्यावर पडला. अनेक झाडे कोसळली. संत्र्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

करंजी : तालुक्यातील जोहारवाडी शिवारात गुरुवारी (दि.१४ मे) वादळीवा-यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून संसार उघड्यावर पडला. अनेक झाडे कोसळली. संत्र्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या वादळात कोणतीही जिवितहानी झाली नाही. गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान करंजी परिसरातील भोसे, खांडगाव, जोहारवाडी परिसरात जोरदार वादळाने अक्षरश: थैमान घातले. यात जोहारवाडी गावातील मच्छिंद्र म्हस्के, संजय निमसे, बंडू रघुनाथ सावंत, भाऊराव वांढेकर, भिमराज निमसे, भाऊसाहेब चौधरी, अंकुश वांढेकर, मोहन रघुनाथ वांढेकर, साखरबाई सीताराम शिंदेसह अनेक लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे संसार अक्ष२श: उघड्यावर पडले.  विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. शेतक-यांच्या कडब्याच्या गंजी उडून गेल्या. सुदैवाने या वादळात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. विदर्भाच्या दौ-यावर असलेल्या मंत्री प्राजक्त तनपुरे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने दखल घेतली. या गावातील नुकसानीची पाहणी करून तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक संजय गोरे, मंडल अधिकारी विजय दगडखैर, तलाठी भराटे मॅडम, खुडे भाऊसाहेब आदिंनी पंचनामे केले. तनपुरे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जोहारवाडीतील सरपंच कविता सावंत, जोहारवाडी सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र सावंत व ग्रामस्थांनी पाहणी करुन नुकसानग्रस्त कुटुंबांना धीर दिला. याप्रसंगी सीताराम सावंत, लालासाहेब सावंत, दादा वांढेकर, अजय पाठक, अशोक टेमकर, जालिंदर वामन यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.

पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथे गुरुवारी झालेल्या वादळात नुकसानीचे शासन निर्णयानुसार पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त कुटुंबाला त्यानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीRainपाऊसPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे