शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

जितेंद्र, एकता कपूर शनी चरणी नतमस्तक

By admin | Published: August 16, 2014 11:55 PM

सोनई : सिने अभिनेते जितेंद्र व चित्रपट निर्माती एकता कपूर यांनी शनिवारी शिंगणापूरला भेट देऊन शनीदर्शन घेतले.

सोनई : सिने अभिनेते जितेंद्र व चित्रपट निर्माती एकता कपूर यांनी शनिवारी शिंगणापूरला भेट देऊन शनीदर्शन घेतले. उदासी महाराज मठात जितेंद्र व एकता कपूरने शनी अभिषेक केला. त्यानंतर देवस्थानच्यावतीने विश्वस्त नितीन शेटे, सयाराम बानकर यांनी त्यांचा सत्कार केला. आजपर्यंत मला देवाच्या कृपेने यश मिळाले. शनी देवाच्या दारात कुणीही हिरो नसतो. शनी दर्शनाने समाधान मिळाले, अशी प्रतिक्रिया जितेंद्र याने दिली. एकता कपूर म्हणाली, मी कुठलीही मालिका व चित्रपटाची सुरुवात करताना शनीदर्शनासाठी येते. एकता कपूरनेही नवीन चित्रपटाच्या सीडीची पूजा केली. सलग सुट्ट्या व तिसऱ्या श्रावण शनिवारनिमित्त शिंगणापूर येथे दर्शनासाठी गर्दी झाली आहे. सोनई-शिंगणापूर मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. (वार्ताहर)