शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोणत्या तालुक्यात किती झाले मतदान? येथे पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:24 PM

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले.

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले आहे. काल सायंकाळी ६ वाजेपर्यत मतदान सुरळितपणे पार पडले. भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासह 19 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान झाले. नवमतदारांचा उत्साह, ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी लावलेल्या रांगा, सखी मतदान केंद्राच्या संकल्पनेने मतदारांमधील उत्सुकता ही या निवडणुकीची वैशिष्ट्ये ठरली. मतदानाची अंतिम आकडेवारी आज हाती आली.शेवगावमध्ये ६३.४० टक्के, राहुरी ६६.७७ टक्के, पारनेर ६६.१८ टक्के, अहमदनगर शहर ६०.२५ टक्के, श्रीगोंदा ६४.७५ तर कर्जत-जामखेडमध्ये ६४.१० टक्के मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी

मतदारसंघ  एकूण मतदान  झालेले मतदान पुरूष    स्त्री इतर टक्केवारी
शेवगाव ३ लाख ३८ हजार ७८८२ लाख १४ हजार ७८५ १ लाख १६ हजार ८२१९७ हजार ९६३१ ६३.४०
राहुरी     २ लाख ८८ हजार १२७१ लाख ९२ हजार ३८६१ लाख ५ हजार ७२८८६ हजार  ६५७   १ ६६.७७
पारनेर ३ लाख १७ हजार ८    २ लाख ०९ हजार ७९९१ लाख १३ हजार ४३१  ९६ हजार ३६८   ० ६६.१८
अहमदनगर शहर२ लाख ८५ हजार ९१३१ लाख ७२ हजार २७६९३ हजार ९३७७८ हजार ३३३ ६ ६०.२५
श्रीगोंदा३ लाख ९ हजार ३२४२ लाख ३०२१ लाख ११ हजार ९१०८८ हजार ३९२६४.७५
कर्जत-जामखेड३ लाख १५ हजार ८८२ लाख १ हजार ९७३१ लाख १० हजार ७४७९१ हजार २२६ ६४.१०
एकूण १८ लाख ५४ हजार २४८११ लाख ९१ हजार ५२१६ लाख ५२ हजार ५७४५ लाख ३८ हजार ९३९८  ६४.२६

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019