शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

अहमदनगरच्या विशाल गणेश मंदिराचा इतिहास जगासमोर येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 2:53 PM

नगरमधील अनेक   मंदिरे व देवस्थाने पुरातन आहेत. या मंदिरांना मोठा इतिहास व आख्यायिका आहेत. परंतु याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करुन वस्तुनिष्ठ व विश्वसनीय साधनांचे आधारे प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी शोध निबंधाद्वारे इतिहास जगासमोर मांडला आहे. त्यामुळे श्री विशाल गणेश मंदिराचा इतिहास व त्याची सत्यता या शोध निबंधाद्वारे  जगासमोर येणार आहे.

अहमदनगर : नगरमधील अनेक   मंदिरे व देवस्थाने पुरातन आहेत. या मंदिरांना मोठा इतिहास व आख्यायिका आहेत. परंतु याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करुन वस्तुनिष्ठ व विश्वसनीय साधनांचे आधारे प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी शोध निबंधाद्वारे इतिहास जगासमोर मांडला आहे. त्यामुळे श्री विशाल गणेश मंदिराचा इतिहास व त्याची सत्यता या शोध निबंधाद्वारे  जगासमोर येणार आहे.अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शैक्षणिक संस्थेतील इतिहास संशोधक प्रा. नवनाथ  वाव्हळ यांनी श्री विशाल गणेश मंदिराचा शोध निबंध सादर केला. याबद्दल देवस्थानच्यावतीने त्यांचा अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी प्रा. नवनाथ वाव्हळ म्हणाले, बीड येथे मंदिर व मूर्ती शास्त्रातील राष्ट्रीय परिषदेत सादर केल्या गेलेल्या शोध निबंधात नगर शहरातील विविध मंदिरे व देवस्थान या विषयीचा वस्तुनिष्ठ व विश्वसनीय अभ्यास केला. त्यातील बारकावे शोधून शोध निबंध सादर केला आहे. यामुळे श्री विशाल गणेश मंदिराचा इतिहास मांडण्याचा अल्पसा प्रयत्न याद्वारे केला आहे. हा शोध निबंध ‘दृष्टिकोन’ या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यताप्राप्त जर्नलमध्ये छापला गेला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कानडे यांनी केले तर आभार पंडित खरपुडे यांनी   मानले.यावेळी आगरकर म्हणाले, वाव्हळ यांनी मोठ्या परिश्रमाने शोधनिबंध सादर केला आहे. यामुळे  विशाल गणपती मंदिराचा महिमा जगभर जाण्यास मदत होईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीTempleमंदिरhistoryइतिहास