शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शिर्डी मतदारसंघात अकोलेत सर्वाधिक मतदान तर नेवासेमध्ये सर्वात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 4:45 PM

शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ४५.४३ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ४५.४३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. अकोले तालुक्यात मतदारांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून आला. नेवासे तालुक्यात तुलनेने काही अंशी कमी मतदान झाले. असे असले तरी दुपारी उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर मतदानात वाढ होईल असा अंदाज आहे.सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरवात झाली. नऊ वाजेनंतर मतदान केंद्रांसमोर मोठ्या रांगा दिसून आल्या. विशेष म्हणजे या खेपेला सर्वच राजकीय पक्षांकडून मतदान घडवून आणण्याकरिता लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव दिसून आला. मात्र तरीही मतदार स्वयंस्फुतीर्ने मतदान केंद्रांवर गेले. सकाळी नऊ वाजता अनेक केंद्रांवर रांगा दिसून आल्या. महिला व पुरुषांचा बरोबरीने यात सहभाग होता.अकोले तालुक्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान नोंदविले गेले. त्या खालोखाल संगमनेर (४५.३९), शिर्डी (४५.६७), कोपरगाव (४५.७७), श्रीरामपूर (४६.१२), तर नेवासेत (४२.६७) एवढे मतदान झाले. एकूण मतदारसंघात ४५.४३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. दुपारी तीन वाजेनंतर उन्हाचा तडाखा काही अंशी कमी होईल. यानंतर पाच वाजेपर्यंत मतदानात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019