शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

गुड न्यूज : सकाळी १११ जण घरी परतले, कोरोनावर केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:05 PM

अहमदनगर : जिल्ह्यातील १११ जण आज बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोनावर मात करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.  रुग्णसंख्या जरी दीड हजारांच्या पार गेली असली तरी आतापर्यंत एक हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील १११ जण आज बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोनावर मात करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. रुग्णसंख्या जरी दीड हजारांच्या पार गेली असली तरी आतापर्यंत एक हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे.

त्यांनी पूर्णपणे उपचार घेतले. त्यांच्या नंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने आणि रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

आज घरी सोडण्यात आलेल्या १११ जणांपैकी नगर तालुक्यातील एक, नगर शहरातील ३७, नेवासा येथील पाच, राहाता येथील चार, पाथर्डी येथील १४, कन्टोनमेंट झोनमधील १, श्रीगोंदा शहरातील १, अकोले शहरातील सात, कर्जत येथील १ रुग्ण बरा झाला आहे. त्यामध्ये आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार १३६ इतकी झाली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय