शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

साखर उद्योगाला येणार अच्छे दिन

By admin | Published: June 27, 2014 11:30 PM

श्रीगोंदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखरेवरील आयात शुल्क १५ टक्केवरुन ४० टक्के केले. अबकारी शुल्काच्या मोबदल्यातील सवलतीच्या कर्जाची परतफेडीची मुदत पाच वर्षे वाढविली.

श्रीगोंदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखरेवरील आयात शुल्क १५ टक्केवरुन ४० टक्के केले. अबकारी शुल्काच्या मोबदल्यातील सवलतीच्या कर्जाची परतफेडीची मुदत पाच वर्षे वाढविली. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. त्यामुळे साखर उद्योगाला अच्छे दिन येणार आहेत, असे कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी सांगितले.जगताप म्हणाले की, केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्क वाढविले आहे. त्यामुळे साखरेची आयात बंद होणार किंवा कमी होणार आहे़ त्यामुळे देशातील साखरेची किंमत आपोआप वाढणार आहे. साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी ४ हजार ४०० कोटींचे पॅकेज दिले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या साखर कारखान्यांना उर्जितावस्था येणार आहे. पर्यायाने उसाला जादा भाव देण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचे पगार वेळेत देता येतील, असे जगताप म्हणाले़नरेंद्र मोदींनी साखर उद्योगाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे, याचा फायदा साखर कारखाने व शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेती आणि पर्यायाने ग्रामीण भागाच्या विकासाला मदत होईल़ ऊसाला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकरी सक्षम होईल, अशी आशाही जगताप यांनी व्यक्त केली़(तालुका प्रतिनिधी)