ठळक मुद्देआमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पूजन
अहमदनगर :दोन्ही गावातील महिलांनी आणलेल्या गौराईचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर जवळपास अर्धा तास लढाई चालली. पण यात पुरुषांचा हस्तक्षेप इतका वाढला की, पोलिसांना यात त्यांना मागे ओढावे लागले. पोलीस बंदोबस्त नसता तर राडा होण्याची चिन्हे दिसत होती.