शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नगरच्या उड्डाणपुलाचे तृतीयपंथीयांच्या हस्ते उद्घाटन करुन गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:41 PM

अहमदनगर : शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन १४ आॅक्टोबर रोजी करण्यात येणार होते. मात्र, हे उद्घाटन पुन्हा लांबले आहे.  त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ जागरुक नागरिक मंचातर्फे शनिवारी या उड्डाणपुलाचे तृतीयपंथीयांच्या हस्ते प्रतिकात्मक उद्घाटन करुन गांधीगिरी करण्यात आली.नगर शहरातील सक्कर चौक येथून उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. तथापि, गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे हा उड्डाणपूल रेंगाळला ...

अहमदनगर : शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन १४ आॅक्टोबर रोजी करण्यात येणार होते. मात्र, हे उद्घाटन पुन्हा लांबले आहे.  त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ जागरुक नागरिक मंचातर्फे शनिवारी या उड्डाणपुलाचे तृतीयपंथीयांच्या हस्ते प्रतिकात्मक उद्घाटन करुन गांधीगिरी करण्यात आली.नगर शहरातील सक्कर चौक येथून उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. तथापि, गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे हा उड्डाणपूल रेंगाळला आहे. या उड्डाणपुलाच्या कामाचे दोन वेळा भूमिपूजन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी खासदार दिलीप गांधी यांनी १४ आॅक्टोबरला या उड्डाणपुलाच्या कामाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज प्रत्यक्षात त्याचे उद्घाटन झालेच नाही. त्यामुळे जागरुक नागरिक मंचातर्फे या उड्डाणपुलाच्या कामाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले. शक्कर चौक येथे हा प्रतिकात्मक उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

टॅग्स :ahmednagar overbrigeअहमदनगर उड्डाणपूलAhmadnagarअहमदनगर