शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

कांद्याचा ट्रक पळविल्यासंदर्भात राहुरी तहसील कार्यालयासमोर गावक-यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 8:14 PM

साडेचारशे गोण्या भरलेला कांद्याचा ट्रक पळवून नेल्याप्रकरणी अर्जुन जाधव व कणगर-मल्हारवाडी परिसरातील शेतकरी राहुरी तहसीलदार कचेरीसमोर आजपासून आमरण उपोषणाला बसले.

राहुरी : साडेचारशे गोण्या भरलेला कांद्याचा ट्रक पळवून नेल्याप्रकरणी अर्जुन जाधव व कणगर-मल्हारवाडी परिसरातील शेतकरी राहुरी तहसीलदार कचेरीसमोर आजपासून आमरण उपोषणाला बसले. आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.कांद्याने भरलेला ट्रक शाम गाडे व अन्य लोकांनी लुटला़ यासंदर्भात अर्जुन जाधव यांनी राहुरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. १९ फेब्रुवारी रोजी तक्रार करूनही पोलिसांनी दखल न घेतल्याने आपण आजपासून आमरण उपोषण सुरू केल्याचे अर्जुन जाधव यांनी सांगितले़ उपोषणामध्ये चंद्रभान जाधव, विश्वनाथ जाधव, काशिनाथ जाधव, देवराम सागर, एकनाथ जाधव, नारायण जाधव, बाबासाहेब गागरे, बाबासाहेब गाढे, सिताराम म्हस्के सहभागी झाले आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी