शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

नगर जिल्ह्यातील चौदा गावांना ‘स्मार्ट ग्राम’ पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 4:38 PM

स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड झालेली आहे.

अहमदनगर : स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड झालेली आहे. या तालुकास्तरीय ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड झालेल्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पारितोषिक देऊन प्रजासत्ताकदिनी गौरव केला जाणार आहे.स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी झालेल्या गावांच्या तालुकास्तरीय तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत. यातून तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून १४ गावांची निवड झालेली आहे. गणोरे (अकोले), पेमगिरी (संगमनेर), पोहेगाव (कोपरगाव), दाढ बुद्रूक (राहाता), महांकाळ वडगाव (श्रीरामपूर), वांबोरी (राहुरी), मक्तापूर (नेवासा), आव्हाणे बुद्रूक (शेवगाव), कासार पिंपळगाव (पाथर्डी), शिऊर (जामखेड), खेड (कर्जत), उक्कडगाव (श्रीगोंदा), डिकसळ (पारनेर), आठवड (नगर) या गावांची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड झाली आहे. या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांना २६ जानेवारी रोजी पोलीस परेड ग्राऊंड येथे निमंत्रित करण्यात आले आहे. या सर्व गावांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSmart Cityस्मार्ट सिटी