शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला;  महिलेसह तिघांना नगरला केले क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:35 AM

 श्रीगोंदा तालक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. या महिलेसह तिचा मुलगा व सुनेस  सोमवारी नगर येथे क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

 श्रीगोंदा : तालक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. या महिलेसह तिचा मुलगा व सुनेस  सोमवारी नगर येथे क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, मुलगा व सुनेच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सदर महिला पतीसोबत ठाणे येथे राहत होती. तिच्या पतीचे कोरोनाने ८ मे रोजी निधन झाले. या महिलेची ठाण्यात महापालिका प्रशासनाने तपासणी केली होती. पण वैद्यकीय अहवाल येण्याअगोदरच ती चिखली येथे माहेरी आली होती. ती माहेरी मळ्यात मुलगा व सुनेबरोबर राहिली. या महिलेच्या ठाणे महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या तीन चाचण्या घेतल्या होत्या. महिलेची तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली होती. अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडे ठाणे महापालिकेने तिचा अहवाल पाठविला आहे. तो अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. या महिलेसह तिचा मुलगा व सुनेला नगरला क्वारंटाईन कण्यासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, मुलगा व सुनेच्या तिनही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.  चिखलीतील या तीन व्यक्तीच्या संपर्कात चिखलीतील कोणीच आलेले नाही ही समाधानाची बाब आहे. पण  तहसीलदार महेंद्र महाजन व आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी याबाबत आढावा घेतला असून कोरोनाबाधित महिलेच्या घराच्या परिसरात गावात औषध फवारणी करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस दिल्या आहेत. बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने हे चिखलीत दाखल झाले आहेत. त्यांनी ग्रामस्थांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याShrigondaश्रीगोंदा