The election of sanctioned members of the corporation got a moment; Special meeting on October 1 | मनपाच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला; १ आॅक्टोबरला विशेष सभा

मनपाच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला; १ आॅक्टोबरला विशेष सभा

अहमदनगर : स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या १ आॅक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आॅनलाईन पध्दतीनेच ही सभा होणार आहे.

मागील सभेत तत्कालीन प्रभारी आयुक्तांकडून एकाचीही शिफारस न झाल्याने सदस्य निवड रखडली होती. आता पुन्हा सभा काढण्यात आली आहे.

 स्वीकृत सदस्य निवडीत शिवसेना २, राष्ट्रवादी २  व भाजपचा १ सदस्य असे ५  सदस्य निवडले जाणार आहेत.

Web Title: The election of sanctioned members of the corporation got a moment; Special meeting on October 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.