शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अंडा गँगचा भु-या खान स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 2:40 PM

मुकुंदनगर येथील कुख्यात गुंड अंडा गँगचा सदस्य भु-या उर्फ मुजीब अजीज खान (वय ३०) याच्यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली असून, पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी नाशिक कारागृहात केली आहे़ 

अहमदनगर: मुकुंदनगर येथील कुख्यात गुंड अंडा गँगचा सदस्य भु-या उर्फ मुजीब अजीज खान (वय ३०) याच्यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली असून, पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी नाशिक कारागृहात केली आहे़ भु-या खान याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, हाणामारी, दंगा, आर्मअ‍ॅक्ट, सरकारी कामात अडथळा आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़ त्याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलिसांनी एमपीडीएतंर्गत प्रस्ताव पाठविला होता़ एमपीडीएतंर्गत नुकतीच कारवाई झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद खान याचा भु-या खान हा साथीदार आहे़ जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संदिप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार, सहायक निरिक्षक प्रविण पाटील, सहायक फौजदार मधुकर शिंदे, कॉस्टेबल मन्सूर सय्यद, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, रविंद्र कर्डिले, किरण जाधव, दीपक शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर