शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

किरण जगतापला न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 1:07 PM

मयत किरण जगताप याच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जगताप याला न्याय मिळावा,

अहमदनगर : मयत किरण जगताप याच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जगताप याला न्याय मिळावा, या मागणीसाठी नातेवाईक, सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.या घटनेप्रकरणी प्रशासनाने तातडीने करावी अशी मागणी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी सांगितले़ यावेळी वसंत लोढा, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश साठे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, सुवेंद्र गांधी, चंद्रकांत काळोखे आदी उपस्थित होते़

नगर शहरातील पुणे बसस्थानकावर २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शिवनेरी बसचे तिकीट घेत असताना रांगेत किरण आणि जहागिरदार नावाच्या व्यक्तींमध्ये वाद झाला़ यावेळी जहागिरदार याने फोन करून काही तरुणांना बोलावून घेतले़ त्यांनी किरण याला लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडने मारहाण केली़ यात किरण याच्या डोक्याला गंभीर मार लागला़ त्याच्यावर एक महिन्यापेक्षा काळ जास्त हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते़ अखेर ४ जून रोजी किरण याचा मृत्यू झाला़ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयahmednagar policeअहमदनगर पोलीस