शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

संगमनेरमध्ये तलावात बुडून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 4:25 PM

संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील पाझर तलावात दहा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली

घारगाव : संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील पाझर तलावात दहा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. यश बबन थोरात (वय १०, रा. नांदूर खंदरमाळ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नांदूर खंदरमाळ येथील पाझर तलाव पावसाच्या पाण्यामुळे भरला आहे. शनिवारी सकाळी नांदूरखंदरमाळ येथील पोलीस पाटील किसन पंढरीनाथ सुपेकर हे पाझर तलावाजवळून जात असताना त्यांना एक मुलगा तळ्यात बुडाल्याचे दिसले. नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने तळ्यातून मुलाला बाहेर काढले. घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटील किसन सुपेकर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर