शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

घरफोडी करून पैसे, दागिने चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:22 AM

....... मोटारसायकल चोरली अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथे राहत्या घरासमोरून चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. १ ते २ ...

.......

मोटारसायकल चोरली

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथे राहत्या घरासमोरून चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. १ ते २ मेदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात विष्णू म्हसू गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक धोत्रे हे पुढील तपास करीत आहेत.

......

ग्रामपंचायतीचा स्टार्टर चोरला

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील नागलवाडी ग्रामपंचायतीच्या मालकीचा एक स्टार्टर व ड्रम चोरट्यांनी चोरून नेला. ३ मे रोजी ही घटना घडली. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात सागर मधुकर शिनगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल बडधे हे पुढील तपास करीत आहेत.

.........

वीज रोहित्र चोरले

अहमदनगर : वांबोरी येथील महावितरण कंपनीच्या सबस्टेशन येथून चोरट्यांनी वीज रोहित्र चोरून नेले. ६ मे रोजी ही घटना घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात महावितरणचे उपकेंद्र साहाय्यक सुनील सुधाकर हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल आव्हाड हे पुढील तपास करीत आहेत.

.......