पतीसोबत देवदर्शनाला आलेल्या वधूने प्रियकरासोबत ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 08:48 PM2019-06-20T20:48:36+5:302019-06-20T20:48:54+5:30

अहमदनगर  : नवीनच लग्न झालेले नवरदेव-नवरी पाथर्डी तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी आले होते. या देवदर्शनादरम्यान संधी साधत नववधूने प्रियकरासोबत ...

The bride, who came for devdarshan, Run away with Lover | पतीसोबत देवदर्शनाला आलेल्या वधूने प्रियकरासोबत ठोकली धूम

पतीसोबत देवदर्शनाला आलेल्या वधूने प्रियकरासोबत ठोकली धूम

Next

अहमदनगर : नवीनच लग्न झालेले नवरदेव-नवरी पाथर्डी तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी आले होते. या देवदर्शनादरम्यान संधी साधत नववधूने प्रियकरासोबत धूम ठोकली. ही घटना काल घडली.

Web Title: The bride, who came for devdarshan, Run away with Lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.