पीकअपच्या धडकेने मुलगा ठार; अकोले तालक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 03:56 PM2020-06-05T15:56:07+5:302020-06-05T15:56:56+5:30

भरधाव वेगात जाणा-या पिकअपने रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या चार वर्षांच्या मुलास जोरदार धडक दिली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Boy killed by pickup crash; Incident in Akole taluka | पीकअपच्या धडकेने मुलगा ठार; अकोले तालक्यातील घटना

पीकअपच्या धडकेने मुलगा ठार; अकोले तालक्यातील घटना

Next

अकोले : भरधाव वेगात जाणा-या पिकअपने रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या चार वर्षांच्या मुलास जोरदार धडक दिली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

 कोतूळ रोडवरील सुगाव फाटा परिसरातील सावतानगरजवळ शुक्रवारी (दि. ५ जून) सकाळी हा अपघात झाला. साई सतिष शिंदे असे अपघातात ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. 

रुंभोडी येथील फूल वाहतूक करणारी सफेद रंगाची पिकअप गाडी नंबर एम.एच.१७, बी.वाय. ५६४७ ही सुगाव-कोतुळ रोडवरून जात होती. अपघातानंतर चालक फरार झाला आहे. पोलिसांनी अपघाताच्या घटनेची नोंद केली आहे. 

Web Title: Boy killed by pickup crash; Incident in Akole taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.