शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भाजपचे बुथ लावल्याने मारहाण : गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 7:07 PM

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचे बुथ का लावले, असे म्हणून एकाला स्कार्पिओमधून आलेल्या टोळक्याने बेदम मारहाण केली

केडगाव : लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचे बुथ का लावले, असे म्हणून एकाला स्कार्पिओमधून आलेल्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत परशुराम अशोक वाघ हे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता शिराढोण येथील वेशीजवळ ही घटना घडली. राजकीय वादातून झालेल्या या घटनेमुळे नगर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सुनील उर्फ सोनू दरेकर, धनंजय दरेकर, अनील दरेकर, दिनेश उर्फ बंटी दरेकर, गणेश दरेकर, रमेश (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. शिराढोण, ता. नगर) यांच्याविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रात्री साडेअकरा वाजता स्कार्पिओमधून राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आले. त्यांनी परशुराम यांना लोकसभा निवडणुकीत भाजपचे बुथ का लावले? मतदान प्रतिनिधी म्हणून काम का पाहिले, असे म्हणून मारहाण सुरू केली. या मारहाणीत जखमी ते झाले आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगर