शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

निंबोडी शाळा दुर्घटनेत अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी आमरण उपोषण सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 2:00 PM

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची जुनी झालेली शाळा कोसळून त्यात कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी निंबोडी येथे चर्मकार उठाव संघाच्यावतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.२८ आॅगस्ट २०१७ रोजी निंबोडी शाळेची इमारत कोसळली होती़ त्यात सुमित भिंगारदिवे, श्रेयस रहाणे, वैष्णवी पोटे या तीन विद्यार्थ्यांचा ...

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची जुनी झालेली शाळा कोसळून त्यात कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी निंबोडी येथे चर्मकार उठाव संघाच्यावतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.२८ आॅगस्ट २०१७ रोजी निंबोडी शाळेची इमारत कोसळली होती़ त्यात सुमित भिंगारदिवे, श्रेयस रहाणे, वैष्णवी पोटे या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर पाच विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. या विद्यार्थ्यांची जबाबदारी शासनाने स्वीकारावी तसेच त्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी चर्मकार उठाव संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोहन पोटे यांनी निंबोडी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात अशोक कानडे, सुनील भिंगारदिवे, प्रविण रहाणे, अशोक पवार, प्रवाश वाघ, भास्कर शेंडगे, महादेव भिंगारदिवे यांनी सहभाग घेतला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzp schoolजिल्हा परिषद शाळा