शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कोरड्या नदीतच रंगली लढाई : बरोबरीची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:20 PM

नगर तालुक्यातील शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई सोमवारी पावसाअभावी कोरड्या नदीतच रंगली.

ठळक मुद्देशेंडी-पोखर्डीत लढत पाहण्यासाठी गर्दी

केडगाव : नगर तालुक्यातील शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई सोमवारी पावसाअभावी कोरड्या नदीतच रंगली.लढत बरोबरीत सोडविण्याची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली. लढत पाहण्यासाठी दोन्ही गावांसह आसपासच्या गावातील लोकांनी गर्दी केली होती. श्रावणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी शेंडी व पोखर्डी या दोन गावातून वाहणाºया सीना नदीच्या पात्रात ही लढाई लढली जाते. मात्र यावर्षी पुरेसा पाऊस नसल्याने या नदीला पाणी नाही. त्यामुळे कोरड्याठाक नदीतच ही लढाई लढविण्यातआली. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सोमवारी सायंकाळी दोन्ही गावांमधील महिलांनी गौराईची मिरवणूक काढली. त्यानंतर गौराईची पूजा करून तिचे विसर्जन करण्यात आले. दोन्ही गावातील महिला नदी पात्रात एकत्र जमल्यानंतर लढाईला सुरूवात झाली. एकमेकींना शिव्यांची लाखोली, ओढाओढी , बोटे मोडणे यामुळे लढाई रंगली. नंतर लढाई बरोबरीत सोडविण्यात आली. नदी पात्रात पाणी नसल्याने लढाईत निरूत्साह जाणवत होता.शिव्यांची लाखोली, ओढाओढीसोमवारी सायंकाळी दोन्ही गावांमधील महिलांनी गौराईची मिरवणूक काढली. त्यानंतर गौराईची पूजा करून तिचे विसर्जन करण्यात आले. दोन्ही गावातील महिला नदी पात्रात एकत्र जमल्यानंतर लढाईला सुरूवात झाली. एकमेकींना शिव्यांची लाखोली, ओढाओढी , बोटे मोडणे यामुळे लढाई रंगली. नंतर लढाई बरोबरीत सोडविण्यात आली. नदी पात्रात पाणी नसल्याने लढाईत निरूत्साह जाणवत होता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर