शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

अण्णा उपोषणाऐवजी मौन आंदोलन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:20 AM

पारनेर : तुमच्या वयोमानानुसार उपोषण करणे बरोबर नाही. अण्णा तुम्ही मौन आंदोलन करा, उपोषण करू नका, अशी विनंती पद्मश्री ...

पारनेर : तुमच्या वयोमानानुसार उपोषण करणे बरोबर नाही. अण्णा तुम्ही मौन आंदोलन करा, उपोषण करू नका, अशी विनंती पद्मश्री पोपटराव पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केली.

पोपटराव पवार यांनी गुरुवारी राळेगणसिद्धी (ता.पारनेर) येथे हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, केंद्रीय कृषीमूल्य आयोगास स्वायत्तता देणे यासाठी अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी हजारे यांची भेट घेतली.

पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेतच. आपले आंदोलन शेतकऱ्यांसाठीच आहे. मात्र, वय आणि तब्येतीचा विचार करता आपण उपोषण करू नये, अशी विनंती यांनी केली. मौन आंदोलन हेच योग्य राहील, असे सुचविले.

यावेळी अण्णा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कृषिमंत्र्यांना अनेक पत्रे पाठविली. मागे केलेल्या आंदोलनात लेखी आश्वासन दिले. मात्र, अजूनही त्याची अंमलबजावणी केली नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देऊन आत्महत्या करत आहेत. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार शेतमालाला हमीभाव देत नाही याचे दुःख वाटते. त्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे हजारे यांनी सांगितले.