शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोपरगावच्या तिघांना तपासणीसाठी नगर येथे पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 3:20 PM

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाथरे गावातील दोन व्यक्ती नुकत्याच कोरोना बाधित आढळल्या आहे. ते दोघे काही दिवसापूर्वी कोपरगाव तालुक्यातील एका गावात्तील नातेवाईक कुटुंबाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील तीन व्यक्ती त्यामध्ये एक पुरुष व दोन महिला आहे. या तिघानाही कोपरगावच्या आरोग्य विभागाने रविवारी ( दि.१९ ) सायंकाळी तत्काळ तपासणीसाठी नगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी दिली आहे. दरम्यान या तीनही व्यक्तींचे गावात आणखी कुणाशी संबध आला या संदर्भात आरोग्य विभाग माहिती घेत आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे.

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाथरे गावातील दोन व्यक्ती नुकत्याच कोरोना बाधित आढळल्या आहे. ते दोघे काही दिवसापूर्वी कोपरगाव तालुक्यातील एका गावात्तील नातेवाईक कुटुंबाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील तीन व्यक्ती त्यामध्ये एक पुरुष व दोन महिला आहे. या तिघानाही कोपरगावच्या आरोग्य विभागाने रविवारी ( दि.१९ ) सायंकाळी तत्काळ तपासणीसाठी नगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविले. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी दिली आहे. दरम्यान या तीनही व्यक्तींचे गावात आणखी कुणाशी संबध आला या संदर्भात आरोग्य विभाग माहिती घेत आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे.