शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

अहमदनगर महानगरपालिकेच्या पथदिवे घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सातपुते पोलीसांना शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:35 PM

महानगरपालिकेच्या पथदिवे घोटाळ्यात सूत्रधार म्हणून आरोप असलेला आणि गेल्या साडेतीन महिन्यांपासून फरार असलेला महापालिकेतील विद्युत विभागाचा प्रमुख रोहिदस सातपुते सोमवारी अखेर तोफखाना पोलीसांना शरण आला.

अहमदनगर : महानगरपालिकेच्या पथदिवे घोटाळ्यात सूत्रधार म्हणून आरोप असलेला आणि गेल्या साडेतीन महिन्यांपासून फरार असलेला महापालिकेतील विद्युत विभागाचा प्रमुख रोहिदस सातपुते सोमवारी अखेर तोफखाना पोलीसांना शरण आला.सातपुतेच्या विरोधात न्यायालयाने स्टॅडिंग वॉरंट काढले होते. महापालिकेत संगनमताने ३४ लाख ६५ हजार ४४१ रुपयांचा पथदिवे घोटाळा केल्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त घनश्याम मंगळे यांनी २९ जानेवारी रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्याद दाखल होताच पोलीसांनी भरत काळे याला अटक केली. या प्रकरणी विद्युत विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, विद्युत पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे, ठेकेदार सचिन लोटके, उपायुक्त विक्रम दराडे व मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. सातपुते वगळता पोलीसांना पाच जणांना अटक केली. दराडे व झिरपे यांना जामीन मिळाला असून, काळे, सावळे, लोटके हे न्यायालयीन कोठडीत आहेत.तपासी अधिकारी पोलीस निरिक्षक सुरेश सपकाळे यांनी लिपिक भरत त्रिंबक काळे याच्याविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आता सातपुते हजर झाल्याने पोलीस लवकरच न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे समजते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका