अहमदनगर मनपा निवडणूक : पहिल्या 4 तासात 15 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:02 AM2018-12-09T11:02:45+5:302018-12-09T11:36:19+5:30

महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून अहमदनगरमध्ये मतदान सुुरु झाले आहे. सकाळच्या 3 तासांत 15 टक्के मतदान झाले आहे.

Ahmednagar Municipal Election: 10 percent voting in the first two hours | अहमदनगर मनपा निवडणूक : पहिल्या 4 तासात 15 टक्के मतदान

अहमदनगर मनपा निवडणूक : पहिल्या 4 तासात 15 टक्के मतदान

Next

अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून अहमदनगरमध्ये मतदान सुुरु झाले आहे. सकाळच्या 4 तासांत 15  टक्के मतदान झाले आहे.
महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत.निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी असे प्रमुख तीन पक्ष उतरले आहेत. याशिवाय १०६ अपक्षांचे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान असणार
आहे. तर सोमवारी (दि. १०) मतमोजणी होणार आहे.

7:30 ते 11:30 दरम्यानचे मतदानाची टक्केवारी 
 प्रभाग क्र- १  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १२ टक्के मतदान 
 प्रभाग क्र- २  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १८ टक्के मतदान 
प्रभाग क्र- ३  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी २१ टक्के मतदान
प्रभाग क्र- ४  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १६ टक्के मतदान
प्रभाग क्र- ५  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १४ टक्के मतदान
प्रभाग क्र- ६  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १३ टक्के मतदान 
प्रभाग क्र- ७  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १४ टक्के मतदान  
प्रभाग क्र- ८  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी ११ टक्के मतदान
प्रभाग क्र- ९  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १२ टक्के मतदान 
प्रभाग क्र- १०  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १३ टक्के मतदान
प्रभाग क्र- ११  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १७ टक्के मतदान
प्रभाग क्र- १२  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १३ टक्के मतदान 
प्रभाग क्र- १३  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १८ टक्के मतदान 
प्रभाग क्र- १४  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी २४ टक्के मतदान 
प्रभाग क्र- १५  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी २२ टक्के मतदान 
प्रभाग क्र- १६  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी ०९ टक्के मतदान  
प्रभाग क्र- १७  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १२ टक्के मतदान   

7:30 ते 9:30 दरम्यानचे मतदानाची टक्केवारी 
प्रभाग क्र- १, ११  मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ७ टक्के मतदान 
 प्रभाग क्र-२, ४ मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ६  टक्के मतदान 
 प्रभाग क्र- ३, १६, १७ मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ९ टक्के मतदान 
 प्रभाग क्र- ५, ९, १२ मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ५ टक्के मतदान
 प्रभाग क्र- ६, १३, १५  मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ८ टक्के मतदान
 प्रभाग क्र- ७, १४  मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी १०  टक्के मतदान 
 प्रभाग क्र- १० मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ४ टक्के मतदान 


  

Web Title: Ahmednagar Municipal Election: 10 percent voting in the first two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.