शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

बिनकामाच्या योजना बंद करणार-कृषिमंत्री दादा भुसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 5:43 PM

कार्यालयात बसून योजना राबविल्या जाणार नाहीत. शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांना रूचेल अशा योजना तयार करू. वेळेप्रसंगी बिनकामाच्या योजना बंद करून शेतक-यांच्या योजना राबविल्या जातील, असे मत कृषिमंत्री दादा भिसे यांनी व्यक्त केले. 

राहुरी : कार्यालयात बसून योजना राबविल्या जाणार नाहीत. शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांना रूचेल अशा योजना तयार करू. वेळेप्रसंगी बिनकामाच्या योजना बंद करून शेतक-यांच्या योजना राबविल्या जातील, असे मत कृषिमंत्री दादा भिसे यांनी व्यक्त केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नानासाहेब पवार सभागृहात शनिवारी आयोजित केलेल्या मागोवा-२०१९ या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षपदावरून भुसे बोलत होते. भुसे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा केंद्रबिंदू शेतकरी असल्याने कृषी विभागासाठी निधी कमी पडणार नाही. शेतक-यांनी योजना राबवितांना सूचना केल्यास स्वागत केले जाईल. हवामानातील बदलामुळे शेती परवडत नाही. अशा परिस्थितीत शेतक-यांसाठी संशोधनाचा जास्तीत लाभ कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कसा होईल, यादृष्टीने शास्त्रज्ञांनी नियोजन करावे. बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे शेतक-यांसाठी असलेले योगदान महत्वाचे आहे. विद्यापीठावर टीका होताना त्यावर उपाययोजना करून शेतक-यांचे समाधान केले पाहिजे. कपाशी, डाळिंब, बाजरी, ऊस या क्षेत्रात विद्यापीठाने मोठे काम केले.प्रास्तविकात कुलगुरू डॉक़े.पी.विश्वनाथा यांनी केले. भुसेंनी केला शेतक-यांचा सन्मान कृषि क्षेत्रात लसूण या पिकावर संशोधन करणारे शेतकरी विष्णू जरे यांना विचारपिठावर स्वत:च्या खुर्ची शेजारी बसण्याचा मान कृषिमंत्री भुसे यांनी दिला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरagricultureशेतीuniversityविद्यापीठministerमंत्री