शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

महिनाभरानंतर नगरमध्ये पुन्हा एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 9:05 AM

नगर शहरात गेल्या महिनाभरापासून एकही कोरोनाचा रुग्ण नसताना आज सकाळी आलेल्या अहवालात नगरमध्ये एक महिला पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

 अहमदनगर : नगर शहरात गेल्या महिनाभरापासून एकही कोरोनाचा रुग्ण नसताना आज सकाळी आलेल्या अहवालात नगरमध्ये एक महिला पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 53 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण जामखेड व संगमनेरमध्ये आढळले आहेत. नगर शहरात प्रारंभीच्या काळात 9 रुग्ण आढळले होते. परंतु ते सर्वजण बरे होऊन घरी पोहोचले. गेल्या महिन्यापासून शहरात एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शहरात दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. परंतु मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालामध्ये नगर शहरातील एक महिला पॉझिटिव्ह आढळली.   या महिलेमध्ये सारीची लक्षणे आढळल्याने तिचा नमुना  तपासणीसाठी पाठविण्यात आला  होता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या