नेवासा - पानेगाव रोडवर अपघात : दुचाकीस्वार ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:44 PM2019-04-13T12:44:49+5:302019-04-13T12:45:09+5:30

नेवासा - पानेगाव रोडवर निंभारी येथे आयशर आणि मोटार सायकल यांच्यात झालेल्या अपघातात यशवंत संतोष विटनोर (वय -५० रा. मांजरी ता. राहुरी) हे जागीच ठार झाले

Accident on Nevasa - Pethgaon Road: Two-wheelers killed and two injured | नेवासा - पानेगाव रोडवर अपघात : दुचाकीस्वार ठार, दोघे जखमी

नेवासा - पानेगाव रोडवर अपघात : दुचाकीस्वार ठार, दोघे जखमी

googlenewsNext

नेवासा : नेवासा - पानेगाव रोडवर निंभारी येथे आयशर आणि मोटार सायकल यांच्यात झालेल्या अपघातात यशवंत संतोष विटनोर (वय -५० रा. मांजरी ता. राहुरी) हे जागीच ठार झाले तर शिवाजी यादव भालसिंग (वय -६५ पानेगाव ता. नेवासा), मच्छिंद्र आप्पासाहेब पुराने (वय -४८ करजगाव ता.नेवासा) हे जखमी झाले आहेत. उपचारासाठी राहुरी येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
विटनोर विहिरीचे खोदण्याचे काम करण्याचे काम करण्यासाठी मोटरसायकलवरून नेवासाकडे जात होते. नेवासावरून पानेगावकडे येणा-या आयशर टेम्पो येत होता. समोरासमोर अपघात झाल्याने यंशवत विटनोर यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Accident on Nevasa - Pethgaon Road: Two-wheelers killed and two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.