लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा... - Marathi News | Thieves jumped into a dam to avoid arrest in Ahilyanagar, one thief drowned and died | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...

चोरीच्या प्रकरणातील संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत होते. पोलीस आल्याचे बघून संशयित चोरांनी पळ काढला. पोलिसांपासून वाचण्यासाठी दोघांनी धरणातच उड्या मारल्या.  ...

Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग - Marathi News | Pune: Outrageous! A 19-year-old girl was brought to a Warkari institution and tortured; A female Kirtankar was also involved in the conspiracy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग

Pune Crime News: अहिल्यानगर जिल्ह्यातील एका १९ वर्षीय मुलीला आळंदीमध्ये नेण्यात आले आणि तिथे वारकरी संस्थेत डांबून ठेवून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार करण्यात आला. ...

शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against those who created fake Shaneeshwar app | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस बनले फिर्यादी; मदत करणाऱ्यांवर होणार कारवाई ...

कावीळ झालेल्या महिलेवर फादरने पाणी शिंपडत लावलं तेल; योग्य उपचार न घेतल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Jaundice prone woman dies Case registered against father in Kopargaon under Prevention of Witchcraft Act | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कावीळ झालेल्या महिलेवर फादरने पाणी शिंपडत लावलं तेल; योग्य उपचार न घेतल्याने महिलेचा मृत्यू

अहिल्यानगरमध्ये उपचारांअभावी एका महिलेचा काविळीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. ...

मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त - Marathi News | Massive scams worth crores, bogus recruitment; Shani Shingnapur Temple Trust dissolved - CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त

विश्वस्तांच्या संपत्तीचीही चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा ...

गटारीच्या चेंबरमध्ये गुदमरून दोघा युवकांचा मृत्यू; भूमिगत गटारीचा तुंबला होता चेंबर - Marathi News | Two youths die after suffocating in sewer chamber in Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गटारीच्या चेंबरमध्ये गुदमरून दोघा युवकांचा मृत्यू; भूमिगत गटारीचा तुंबला होता चेंबर

युवकाला वाचवण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या तरुणाची मृत्यू ...

तोंडाला चिकटपट्टी लावली, महिलेचा कान तोडून दागिने ओरबाडले; चोरट्यांच्या क्रूरतेने अहिल्यानगर हादरलं - Marathi News | Robbery in Ahilyanagar Elderly couple beaten up robbed of 4 lakhs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तोंडाला चिकटपट्टी लावली, महिलेचा कान तोडून दागिने ओरबाडले; चोरट्यांच्या क्रूरतेने अहिल्यानगर हादरलं

अहिल्यानगरमध्ये चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत ४ लाखांचा ऐवज केला लंपास केला. ...

तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात - Marathi News | Three people from Ahilyanagar who were going to Tirupati died in an accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात

तिरुपतीसाठी दर्शनाला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा अपघाती मृत्यू झाला. ...

भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण - Marathi News | MLA Suresh Dhas son car hits a bike rider one dies | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण

अहिल्यानगरमध्ये झालेल्या या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ...