शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

नगर जिल्ह्यात कोरोनाचे आज ३४ नवे रुग्ण; १२३ रुग्णांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 5:09 PM

अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी (१ आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ३४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता १ हजार ७०२ इतकी झाली आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी (१ आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ३४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता १ हजार ७०२ इतकी झाली आहे. जिल्ह्यात रविवारी १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३ हजार ७६२ इतकी झाली.   शनिवारी सायंकाळपासून आज दुपारपर्यंत २४ रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, संगमनेर ५, पाथर्डी २, नगर ग्रामीण १, कॅन्टोन्मेंट १ आणि कोपरगाव येथील १ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिका हद्दीतील १० रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत बाधित आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत ७८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

          दरम्यान, रविवारी एकूण १२३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा ५२, संगमनेर २, राहाता ५, पाथर्डी १४, नगर ग्रामपंचायत ७, श्रीरामपूर ५, नेवासा ११, श्रीगोंदा १०, पारनेर ३, राहुरी १, शेवगाव १, कोपरगाव ८, जामखेड ३, इतर जिल्ह्यात १ अशा रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल