केडगावला युवकांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:22 IST2021-05-06T04:22:01+5:302021-05-06T04:22:01+5:30

शिबिराचे उद्घाटन नगरसेवक अविनाश घुले व मनोज कोतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रतीक कोतकर, अशोक कराळे, रमेश कोतकर, माउली ...

Youth blood donation to Kedgaon | केडगावला युवकांचे रक्तदान

केडगावला युवकांचे रक्तदान

शिबिराचे उद्घाटन नगरसेवक अविनाश घुले व मनोज कोतकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रतीक कोतकर, अशोक कराळे, रमेश कोतकर, माउली जाधव, भूषण गुंड, सोनू घेंबुड, सागर सातपुते, सौरभ जपकर, सुधीर कार्ले, मनोज पवार, सोमा तांबे, संजू बोरुडे, मोहन काळे, अमित जाधव, मुन्ना कराळे, आनंद मांढरे, श्रीपाद सुरसे, विजय तेलोरे, सुरज खताडे, गौरव नागापुरे, शुभम आजबे, मनी रासने, सचिन जपकर, विशाल गीते, सागर बालवे, सुनील भांड, पप्पू आंधळे, समर्थ जपकर, कृष्णा काळे आदींसह युवक उपस्थित होते.

१८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींचे कोरोना लसीकरण होत आहे. ही लस घेतल्यानंतर सुमारे ६० दिवस रक्तदान करता येत नसल्याने युवकांनी रक्तदान करुन लस घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान केले.

------

ओळी-०५ केडगाव रक्तदान

कोरोना महामारीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी जय बजरंग प्रतिष्ठान व भाऊ कोतकर मित्र मंडळाच्या वतीने केडगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Youth blood donation to Kedgaon