शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुहा परिसरातील तरुणाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:54 IST

        राहुरी तालुक्यातील गुह परिसरातील रोहन बबन  ओहळ (वय १९ ) या तरुणाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (७ आॅगस्ट) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

        राहुरी : तालुक्यातील गुह परिसरातील रोहन बबन  ओहळ (वय १९ ) या तरुणाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (७ आॅगस्ट) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

          रोहन हा सकाळी एका जणाला नगर येथे कामावर जायचे असल्याने तो दुचाकीवरून त्यास राहुरी फॅक्टरी येथे बसस्टँडवर सोडण्यासाठी गेला होता. तो बराच वेळ  होऊनही घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. रोहनच्या वडिलांना अज्ञाताने तुमची दुचाकी गुहा-तांभेरे रस्त्यालगत पडली असल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली. 

यावेळी ते दुचाकी पडलेल्या ठिकाणी पहायला गेले असता त्यांनी रोहनचा आजूबाजूला शोध घेतला. रस्त्यापासून दीडशे ते दोनशे फूट अंतरावर एका विहिरीच्या पाण्यात त्याच्या चपला तरंगताना दिसून आल्या. ही घटना समजताच  नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात तुडुंब भरलेले विहिरीत रोहनचा शोध सुरू केला . रोहनचा मृतदेह विहिरीच्या कपारीला दिसून आला. त्याला राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांंनी घोषित केले. रोहनच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे. रोहन हा  आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीDeathमृत्यू