शिक्षण विभागाचे कार्य अभिमानास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:27+5:302021-01-25T04:21:27+5:30

संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी (दि. २३) पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ...

The work of the education department is proud | शिक्षण विभागाचे कार्य अभिमानास्पद

शिक्षण विभागाचे कार्य अभिमानास्पद

संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी (दि. २३) पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर होत्या. या वेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मीरा शेटे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, भाऊसाहेब कुटे, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, सदस्य अशोक सातपुते, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थी, पदाधिकारी, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अरुण जोर्वेकर, राजू राहणे, चांगदेव खेमनर, भाऊ ढोकरे यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन अनिल कडलग, सोमनाथ घुले व केशव घुगे यांनी केले. शिक्षण विकास अधिकारी कैलास पवार यांनी आभार मानले.

...

फोटो - २४ संगमनेर सत्कार तांबे

...

ओळी: संगमनेर पंचायत समितीच्या वतीने डॉ. सुधीर तांबे यांनी गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांचा सन्मान केला.

Web Title: The work of the education department is proud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.