शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Video : जेव्हा रोहित पवार भर कार्यक्रमातून पंतप्रधानांना फोन लावतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 16:25 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये तरुण, तरुणींसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

संगमनेर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावरून राज्यात खळबळ उडाली होती. खुद्द मोदींनीही बारामतीतील कार्यक्रमात पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याचे म्हटले होते. याच पवारांच्या नातवाने व्यासपीठावरून थेट पंतप्रधान मोदींना फोन लावला आणि 'मोदी साहेब नमस्ते, मी रोहित पवार बोलतोय...नाव आपण ऐकलं असेल', असे विचारताच सभागृहात उपस्थितांनी एकच आरोळी ठोकली. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये तरुण, तरुणींसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आणदार रोहित पवार आणि शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या दोघांची गायक अवधूत गुप्ते यांनी मुलाखत घेतली. यावेळी रोहित पवार यांनी थेट मोदींना फोन लावला. नाव आपण ऐकले असेल, असे म्हणत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आली आहे. यामुळे गेली पाचवर्षे जो विकास झाला नव्हता तो होईलच. पण आमच्या या युवक आणि युवतींना उद्या चांगली नोकरी मिळण्यासाठी जे केंद्राचे इंडस्ट्रीयल धोरण आहे. जे गेल्या काही वर्षांमध्ये अडचणीचे झाले आहे. ते थोडेस बदलावे लागेल. ते बदलाल अशी इच्छा व्यक्त करतो. यामुळे युवक, युवतींना नोकऱ्या मिळतील, अशी विनंती केली. 

वानखेडेवर चक्क बारामतीची भेळ? रोहित पवारांचा चेहराच खुलला

तसेच यानंतर शेतकऱ्यांच्या अवस्थेवर बोलताना, शेतकऱ्यांच्या समस्यांवरही लक्ष घालावे. आम्ही खूश आहोत, इथली लोकही खूश आहेत. पण आपण केंद्र सरकारमध्ये काही बदल करावेत. चारच वर्षे राहिली आहेत. तुम्ही व्यस्त असाल, यामुळे तुमचा वेळ घेत नाही. तुम्ही जनतेची काळजी घ्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे सांगितले. यावर सभागृहात उपस्थितांनी जोरदार आवाज देत प्रतिसाद दिला. 

मुलाखतीचा हा भाग होता. यामध्ये रोहित पवार यांनी मोदींशी मराठीत संवाद साधला. प्रत्यक्षात समोर मोदी नव्हते. परंतू रोहित यांनी त्यांच्याशीच बोलत असल्याचे भासवत त्यांच्यातील कलाकार उपस्थितांना दाखविला.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAditya Thackreyआदित्य ठाकरे