शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव निवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर केल्याने आमचा पराभव : खासदार दिलीप गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 16:42 IST

केडगाव पोटनिवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर करून मतदारांना प्रलोभन दाखवले. भाजपने मात्र लोकशाही मार्गाने निवडणूक लढवली, परिणामी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे सांगत खासदार दिलीप गांधी यांनी केडगाव हत्याकांडाचा निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देपोलीस योग्य तो तपास करतील

अहमदनगर : केडगाव पोटनिवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर करून मतदारांना प्रलोभन दाखवले. भाजपने मात्र लोकशाही मार्गाने निवडणूक लढवली, परिणामी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे सांगत खासदार दिलीप गांधी यांनी केडगाव हत्याकांडाचा निषेध व्यक्त केला.भाजपने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण, धरणे आंदोलन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गांधी बोलत होेते. केडगावमध्ये झालेले दुहेरी हत्याकांड, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेला हल्ला या दोन्ही घटना निषेधार्थ आहेत. नगरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात असे कृत्य घडते ही खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले.भारतीय जनता पक्षाचाही या घटनेशी संबंध असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले होते, यावर गांधी यांनी याचा इन्कार करत अशा फोल वक्तव्याची आम्ही दखल घेत नाही, असा टोला शिवसेनेला लगावला. या घटनेत भाजपचेही आमदार अटकेत आहेत, असे विचारता, त्यांना अटक नव्हे, तर ते स्वत: पोलिसांत हजर झाले आहेत. पोलीस योग्य तो तपास करतील, त्यानंतर ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणारच आहे, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधीKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा