शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोळेगाव तलावाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जलसंपदामंत्र्यांचा हिरवा कंदील; प्रस्ताव सादर करण्याचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:40 IST

नैसर्गिक रचना असलेल्या शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाच्या मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट काँक्रिटची भिंत बांधून ‘मिनी धरण’ उभारण्यात आले पाहिजे. यासाठी जनशक्ती विकास आघाडीकडून चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. नुकताच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जलसंपदामंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे.

बोधेगाव : नैसर्गिक रचना असलेल्या शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाच्या मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट काँक्रिटची भिंत बांधून ‘मिनी धरण’ उभारण्यात आले पाहिजे. यासाठी जनशक्ती विकास आघाडीकडून चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. नुकताच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जलसंपदामंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे.गोळेगाव येथील पाझर तलावाच्या तीनही बाजूंना असलेल्या डोंगरावरून पावसाळ्यात पाणी येथील तलावात येते. सांडव्याच्या ठिकाणी मातीची भिंत असल्याने तब्बल तीन महिने पाणी वाहत असते. येथून वाहणारे पाणी सिमेंट काँक्रिट भिंतीद्वारे अडवून भंडारदरा प्रकल्पासारखे मिनी धरण केल्यास परिसरातील दहा ते बारा गावांचा पाणी प्रश्न मिटेल. यासाठी जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांनी परिसरातील शेतकºयांना सोबत घेऊन चार वर्षापूर्वी सिमेंट काँक्रीट भिंत उभारण्याची पहिली मागणी केली. हैदराबाद येथे जाऊन या संदर्भातील गेल्या १०० वर्षाच्या पावसाच्या पाण्याची आकडेवारी, जमिनीचे चढ-उतार, नकाशे व चित्रफित आदी माहिती उपलब्ध करून शासनाकडे सादर केली. जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी पुणे येथून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आणले आणि गोदावरी खोरे महामंडळ व नाशिक येथील अधीक्षक अभियंता यांना भेटून कागदपत्रे दाखवून हा विषय गतिमान केला. त्यानंतर गेल्या डिसेंबर महिन्यात या प्रकल्पासाठी अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, हर्षदा काकडे, जगन्नाथ गावडे, संजय आंधळे, भागवत रासनकर यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानुसार पवार यांनी २३ जानेवारी २०२० रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याबाबत मुंबई येथे बैठक घेतली. त्यानुसार जलसंपदामंत्री यांनी खात्याच्या प्रधान सचिव यांना जनशक्ती विकास आघाडीने दिलेल्या पत्रानुसार सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावDamधरणWaterपाणी