शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला आघाडीसाठी वंचितची प्रतीक्षा, मनसेबाबत द्विधा मनस्थिती  : बाळासाहेब थोरात साईदरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:24 IST

लोकसभा निवडणुकीत पारंपारिक मतांना धक्का बसल्यामुळे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास इच्छुक आहोत.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास इच्छुक मनसेला सोबत घेण्याबाबत मात्र काँग्रेस द्विधा मनस्थितीत मनसेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल

शिर्डी: काँग्रेस आघाडीला वंचितमुळे लोकसभेत ९ जागांना फटका बसला. आगामी निवडणुकीत धर्मनिरपेक्ष व पुरोगामी शक्तींनी एकत्र आले पाहीजे. राज ठाकरेंच्या सभा यशस्वी झाल्या. सभांच्या चर्चाही झाल्या. मात्र ही गर्दी मतात परावर्तित का होवू शकली नाही. आघाडीसाठी मनसेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले.प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज रविवारी थोरात यांनी साईदरबारी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.थोरात म्हणाले, सध्या सत्तेवर जे आलेत ते राज्य घटनेमुळेच आलेत, मात्र अलीकडच्या काळात लोकशाही, राज्यघटनेतील मुलभुत तत्वांना सुरूंग लावला जात असल्याने आपण काळजीत आहोत. या पार्श्वभुमीवर लोकशाही चांगली, सदृढ राहावी यासाठी बाबांना साकडे घातल्याचे थोरात यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेण्याच साईबाबांच जे तत्वज्ञान आहे तोच काँग्रेस विचार आहे. काँग्रेसचे विचार, तत्वज्ञान सर्वसामान्यांच्या अंतकरणात आहे. त्याला साद घालण्याचे काम कराव लागेल असे सांगत थोरात यांनी नक्की यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.  यावेळी संस्थानचे सीईओ दिपक मुगळीकर, काँग्रेसचे डॉ़ एकनाथ गोंदकर, राष्ट्रवादीचे निलेश कोते आदीची उपस्थिती होते.

तो केवळ योगायोगराजकारणातील पारंपारिक विरोधक प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व खासदार डॉ़ सुजय विखे यांनी विमानात सोबत प्रवास केल्याचे फोटो माध्यमात झळकले. त्यांची या भेटीत आपसात काय चर्चा झाली याबाबत दोघांच्याही समर्थकात उत्सुकता होती. त्याबाबत त्यांना छेडले असता तो केवळ योगायोग होता, व्यक्तीद्वेशाला कधीही स्थान देत नसल्याने आपण खासदार विखेंच विजयाबद्दल अभिनंदन केले तसेच वडीलकीच्या नात्याने चांगले काम करण्याचा सल्लाही दिल्याचे थोरातांनी सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस