चेअरमनपदी विजय बानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:19 IST2021-02-07T04:19:53+5:302021-02-07T04:19:53+5:30

यावेळी चेडगावचे नवनिर्वाचित सरपंच संजय खरात, ब्राह्मणीचे उपसरपंच माणिक गोरे व योगेश बानकर यांचा सन्मान करण्यात आला. ...

Vijay Bankar as Chairman | चेअरमनपदी विजय बानकर

चेअरमनपदी विजय बानकर

यावेळी चेडगावचे नवनिर्वाचित सरपंच संजय खरात, ब्राह्मणीचे उपसरपंच माणिक गोरे व योगेश बानकर यांचा सन्मान करण्यात आला. यावे‌ळी पंढरीनाथ आण्णा बानकर, बाळकृष्ण बानकर सरपंच प्रकाश बानकर, भागवत देशमुख, प्रभाकर हापसे, पंडित हापसे, माणिक तारडे, नंदकुमार बल्लाळ, लक्ष्मण नगरे, रामनाथ राजदेव, चांगदेव वने, अरुण बानकर, मच्छिंद्र गायकवाड, महेश हापसे, सुनिता नवाळे, मीनाताई जाधव, बापुसाहेब नवाळे, बाळकृष्ण जाधव, शिवाजीराजे राजदेव, रावसाहेब वने, पाटील काका राजदेव, आप्पा वाकडे, माणिक गोरे, योगेश बानकर, प्रकाश बानकर, मनोज संकलेचा, अण्णा महाराज राजदेव, परसराम तेलोरे, ब्राह्मणी सोसायटीचे सचिव अशोक अजबे, गोवर्धन बानकर, एकनाथ घोडके, बापुसाहेब ढेपे, पांडुरंग हापसे, योगेश नवाळे, सोपान देशमुख, मंजाबापू घुगरे उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक अजबे यांनी केले.

Web Title: Vijay Bankar as Chairman