हज, उमरा यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचे लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:35+5:302021-06-09T04:26:35+5:30
या स्तुत्य उपक्रमाची श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने अंमलबजावणी करून ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, पालिकेने ही ...

हज, उमरा यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचे लसीकरण करा
या स्तुत्य उपक्रमाची श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने अंमलबजावणी करून ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, पालिकेने ही मोहीम हाती घेतल्यास या निर्णयाचे स्वागत करू, असे उम्मती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल दारूवाला, फिरोज पठाण, जाहेद शेख, नगरसेवक हाजी मुख्तार शाह, ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हा अध्यक्ष हाजी फय्याज बागवान, जिल्हा संघटक शफिक बागवान, राहुरी तालुकाध्यक्ष अतीक बागवान, बेलापूर शहराध्यक्ष अनिस तांबोळी, मक्का मशिदीचे विश्वस्त नजीरभाई मुलाणी, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि माजी नगरसेवक हाजी रज्जाकभाई बागवान, हाजी रफिक बागवान, अकबरभाई बागवान, रफिक बागवान, जाकीरहुसेन बागवान, शफिक आतार, फरीद तांबोळी, मुस्लीम खाटीक समाज सेवा संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी इब्राहीम कुरेशी, अबुभाई कुरेशी, इस्माईल बागवान, असिफ पिंजारी, अहमद रंगरेज, मुसा रंगरेज, आलम तांबोळी, दादाभाई अन्सारी यांनी केली आहे.